Month: August 2023

पिलीव भाजपा शहरचा आज होणारा रास्ता रोको काम चालू केल्याने तूर्तास स्थगित – राजेंद्र करांडे,अध्यक्ष भाजपा पिलीव शहर

पिलीव/सुजित सातपुते म्हसवड-पिलीव-पंढरपूर महामार्गावरील पिलीव ता.माळशिरस येथील मुख्य चौकातील रस्त्याचे काम रखडल्याने दळणवळणासाठी अत्यंत गैरसोय